Chennai : 28 वर्षीय तरुणीने 'ओधुवर' मंदिराचा घेतला कारभार |Temple | Suhanjana Gopinath | Sakal Media<br />चेन्नई (Chennai) : राज्य सरकारकडून ओधुवर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर 28 वर्षीय सुहंजना गोपीनाथ (Suhanjana Gopinath) या महिलेने चेन्नईच्या धेनुपुररेश्वर मंदिराचा (Dhenupureeswarar Temple)पदभार स्वीकारला आहे. एका महिलेने ओधुवर म्हणून नियुक्त करण्याची ही दुसरी वेळ आहे. गोपीनाथ या तीन वर्षांपासून करुर समीनाथन यांच्याकडून थेवरम आणि थिरुवासगमचे प्रशिक्षण घेतले आहे.<br />#Chennai #Odhuvar #SuhanjanaGopinath #DhenupureeswararTemple #Thevaram #Thiruvasagam #KarurSaminathan